कल्पना आणि आठवणींची मांदियाळी!

"जरि उद्धरणी,
व्यय न तिचा हो साचा,
हा व्यर्थ भार विद्येचा"
-स्वातंत्र्यवीर सावरकर

नमस्कार,

आयुष्यात मी अनेकविध अनुभव घेतले, उत्कृष्ठ साहित्य, चित्रपट व काव्य याचा आस्वाद घेतला, बऱ्याच विषयांवर चिंतन मनन केले आहे. त्या सर्व गोष्टींचा परिपाक मी लेखनाद्वारे या संकेतस्थळावरून मांडला आहे. माझ्या या सृष्टीत रसिकांना सामावून घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.

cognition_2 मनोगत
stylus आदर्शवाद
stylus जीवनाचे महत्त्वाचे पैलू
stylus आश्रम पुरुषार्थ योग व तत्व
stylus वैराग्य..
view_list चिंतन लेखनाची यादी..
person_book अनुभव
stylus कला
stylus तुंबाडचे खोत- पुस्तक परीक्षण
stylus अशी ही चाळ बटाट्याची-नाट्य परीक्षण
stylus Stranger things- Series Review
stylus कृष्णवेध- पुस्तकपरीक्षण
view_list अनुभवकथनाची यादी..
stylus_fountain_pen काव्य
stylus आम्ही वारकरी
stylus विद्या आणि कला
stylus शब्द आणि सूर
stylus अवचित कविता..
stylus शेवटी काय एकूण एकच..
view_list कवितांची यादी..

photo_libraryछायाचित्रे

Drive Media Asset 1
Drive Media Asset 1
Drive Media Asset 1
Drive Media Asset 1
Drive Media Asset 1

ताजा कलम:

  • नवीन लेख: तुंबाडचे खोत- पुस्तक परीक्षण
  • नवीन लेख: आदर्शवाद-मनोगत
  • नवीन लेख: कला-मनोगत
  • संकेतस्थळ अद्ययावत करणे:"छायाचित्रे" पानामध्ये बदल
  • संकेतस्थळ आता mobile वरून वापरण्यास सज्ज झाले आहे.

आगामी कार्यक्रम:


  • वाचन: The Art of Explanation by Ros Atkins
  • वाचन: The Intelligent Investor by Benjamin Graham.